दुनिया से अलग उपचार प्रणाली!

आपल्या आयुष्याची होळी करणारया व आपल्या शरीरात ७२ रोगाचा दवाखाना बनविणारे दारूचे व्यसन जगतिल कुठल्यहि औषधा ने तसेच डॉक्टर, तांत्रिक बाबा महाराज, गंडेदोरे, बांधुन,शपथ घेऊन किंवा भिति देवुन सुटणार नाहि. आणि अशा ऊपायांनी कधी सुटणारहि नाही.

Read more »

दारु पासून दूर ! पण कसे ?

आपल्या आयुष्याची होळी करणारया व आपल्या शरीरात ७२ रोगाचा दवाखाना बनविणारे दारूचे व्यसन जगतिल कुठल्यहि औषधा ने तसेच डॉक्टर, तांत्रिक बाबा महाराज, गंडेदोरे, बांधुन,शपथ घेऊन किंवा भिति देवुन सुटणार नाहि. आणि अशा ऊपायांनी कधी सुटणारहि नाही. कारण व्यसन ह एक आजार असून त्या करिता शास्त्र शुध्द उपचारच करणे शक्य आहे. अशा परीस्थीतीत दैवी उपचारांचा व्यसन सुटण्यासाठी प्रयत्न करणे, म्हणजे आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी असाच प्रकार होय. एक तर अशा उपचारांतून व्यसन लागण्या मागची कारणमिमांसा रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना ध्यानात येत नाही. त्यामुळे लवकरच फिरुन पुन्हा ही व्यक्ती व्यसनात अडकण्याची शक्यता जास्त असते. दुसरे म्हणजे व्यसनींना अनेकदा शारीरीक व मानसिक समस्या असतात. दैवी उपचारांत त्यांच्यात दुर्लक्ष झाल्याने पुढे आणखीनच गंभीर प्रश्न निर्माण होतात.तसेच विड्रोल बबत हि घडू शकते. हे अटल सत्य आहे. मग दारु का सुटत नाही? ह्याचे महत्वाचे कारण लक्षात घ्या. आपल्या ब्रेन मध्ये हजारो केमिकल्स आहेत, त्याला न्युरोट्रान्समिटर म्हणतात. ह्य केमिकल्स मुले शरिरत उत्साह, आंनंद व ताकत निर्माण होते. ह्य केमिकलशी दारु चा सम्पर्क आला की या केमिक्अल्स मध्ये पहिल्या पेक्षा जास्त प्रमाणात वाढ होते. ... ... ...

Read more »